शिक्षक दिन निबंध भाषण -Teacher Day Essay And Speech In Marathi

शिक्षक दिन निबंध भाषण teacher day essay
and speech in Marathi

शिक्षक दिन भाषणासाठी प्रस्तावना –

माझ्या सर्व आदरणीय शिक्षक
वर्गास अणि मित्र मैत्रीनींना शुभ सकाळ.

आज आपण सर्व जण ह्या मंचावर
शिक्षक दिन साजरा करायला,विदयाथ्यांना घडवून देशाचे भविष्य साकार करणारया सर्व शिक्षकांचे
आभार व्यक्त करण्यासाठी आज येथे जमलेलो आहोत.

आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक
दिन आहे.हा दिवस आपण दरवर्षी खुप आनंद अणि उत्साहाने साजरा करत असतो.

सर्वप्रथम मला ह्या विशेष
प्रसंगी बोलण्याची संधी दिली याबाबद मी सर्व शिक्षक वर्गाचे मनापासुन आभार व्यक्त करतो.

आज शिक्षक दिनी शिक्षकांविषयीचे
माझे विचार शिक्षकांचे महत्व आज मी ह्या मंचावर मांडणार आहे.

शिक्षक दिन निबंध भाषण teacher day essay
and speech in Marathi

पुढील दिलेला मजकुर विदयार्थी
निबंध अणि भाषण दोघांसाठी समानरीत्या वापरू शकतात –

मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये
दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस मोठया आनंदात अणि उत्साहात साजरा केला जात असतो.

5 सप्टेंबर हा दिवस भारताचे
माजी राष्टपती डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिन म्हणुन देखील साजरा केला जात
असतो.

डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण
हे एक महान विदवान शिक्षक,अणि एक थोर विचारवंत देखील होते.डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण
यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपले फार अमूल्य योगदान दिले आहे.

5 सप्टेंबर रोजी सर्व विदयार्थी
आपल्या शिक्षकांप्रती आपल्या मनात असलेली आदर अणि सम्मानाची भावना व्यक्त करत असतात.

5 सप्टेंबर हा दिवस निस्वार्थ
भावनेने आपल्या शिष्याच्या हितासाठी झटत असणारया सर्व शिक्षकांबददल कृतज्ञता तसेच आभार
व्यक्त करण्याचा दिवस असतो.

मित्रांनो शिक्षकांचे आपल्या
सर्व विदयार्थ्यांच्या जीवणात खूपच महत्वाचे अणि मोठे स्थान असते.कारण आई वडिलांनंतर
शिक्षकच असा एकमेव व्यक्ती आहे जे आपणास चांगल्या गोष्टींचे ज्ञान प्रदान करीत असतात.शिक्षकच
आपल्या निराकार जीवणास आकार प्राप्त करून देत असतात.

See also  नरेंद्र मोदी स्टेडियम विषयी काही रोचक तथ्ये - Amazing facts about Narendra Modi stadium in Marathi

शिक्षकच आपल्या देशाच्या
नव्या भावी पिढीला घडवित असतात.म्हणुन शिक्षकांना आपण भावी पिढीचा शिल्पकार मुर्तीकार
असे देखील म्हणतो.

आपले आईवडील आपले पहिले शिक्षक
असतात कारण तेच आपल्याला सर्वप्रथम चालायला,बोलायला चांगले वागायला शिकवत असतात.

अणि आपल्या आईवडिलांनंतर
आपले शिक्षकच तो एकमेव व्यक्ती आहे जो आपणास चांगले काय आहे वाईट काय आहे हे सांगत
असतात.आपल्यावर नैतिकतेचे संस्कार करीत असतात.आपल्याला चांगले वळण शिस्त लावतात.म्हणजेच
शिक्षक आपल्या जीवणात दुसरया पालकाची भुमिका पार पाडत असतात.

शिक्षक हे आपले मार्गदर्शक,गुरू तर असतातच याशिवाय तेआपले एक चांगले मित्र देखील असतात.कधी गुरू बनुन तर कधी मित्र बनून सदैव आपल्या पाठीशी
उभे राहतात.

आपले एक चांगले मित्र देखील असतात.कधी गुरू बनुन तर कधी मित्र बनून सदैव आपल्या पाठीशी
उभे राहतात.

दरवर्षी शाळा महाविद्यालयांतहा दिवस मोठया उत्साह अणि आनंदात साजरा केला जात असतो.या दिवशी सर्व विदयार्थी आपल्या
शिक्षकांचा पाया पडुन आशीर्वाद घेत असतात.त्यांना विविध भेटवस्तु देखील देत असतात.

हा दिवस मोठया उत्साह अणि आनंदात साजरा केला जात असतो.या दिवशी सर्व विदयार्थी आपल्या
शिक्षकांचा पाया पडुन आशीर्वाद घेत असतात.त्यांना विविध भेटवस्तु देखील देत असतात.

शिक्षक दिनाच्या दिवशी अनेकविदयार्थी एक दिवसासाठी शिक्षक बनत असतात.अणि आपल्या तसेच इतर वर्गातील मुला मुलींना
आपल्याला आवडेल त्या विषयावर शिकवत असतात.

विदयार्थी एक दिवसासाठी शिक्षक बनत असतात.अणि आपल्या तसेच इतर वर्गातील मुला मुलींना
आपल्याला आवडेल त्या विषयावर शिकवत असतात.

ज्या शिक्षकांनी शैक्षणिकक्षेत्रात आपले मोलाचे योगदान दिले आहे.अशा शिक्षकांचा सर्व देशाच्या वतीने ह्या दिवशी
आदर्श शिक्षकाचा मान देऊन गौरव,सम्मान करण्यात येत असतो

क्षेत्रात आपले मोलाचे योगदान दिले आहे.अशा शिक्षकांचा सर्व देशाच्या वतीने ह्या दिवशी
आदर्श शिक्षकाचा मान देऊन गौरव,सम्मान करण्यात येत असतो

ह्या दिवशी सर्व विदयार्थीमोबाइल वरून सोशल मीडियाच्या माध्यमातुन आपल्या शिक्षकांना रंगीबेरंगी शुभेच्छा इनफोग्राफीक्स
ईमेजेसच्या दवारे शुभेच्छा देत असतात.

See also  मायकोरायझा (व्हॅम) चे फायदे -VAM Biofertlizer

प्रत्येक विदयार्थ्यांच्या
जडणघडणीत त्याच्या शिक्षकांचा खुप मोलाचा वाटा असतो.म्हणून प्रत्येक विदयार्थ्याने
आपल्या शिक्षकांचा आदर सम्मान करायला हवा

कारण आज आपण जीवणात ज्या
उच्च शिखरावर आहे मोठमोठया अधिकारी पदांवर आहे याला कारणीभुत आपले शिक्षकच आहे म्हणुन
याची सदैव जाणीव आपण ठेवायला हवी.

आपल्या मनात आपल्याला घडविणारया गुरूंच्या प्रती
सदैव आदर अणि सम्मान असायला हवा हे सर्व विदयार्थ्यांना सांगण्याचे काम हा दिवस करतो.