आँनलाईन पैसे कसे कमवायचे? How To Make Money Online In Marathi

Table of Contents

आँनलाईन पैसे कमवता येतात का ? How To Make Money Online In Marathi

एकवेळ अशी होती की प्रत्येक व्यक्तीला पैसे कमविण्यासाठी आँफिसमध्ये तसेच कंपनीत दिवसभर काम करावा लागायचे.

मग कुठे आपल्याला कमाई व्हायची म्हणजेच आधी आपणास कोणतेही काम नोकरी प्राप्त करण्यासाठी शोधण्यासाठी पायपीट करून आपल्या शरीरातील उर्जा वाया घालवा लागायची.

पण आता काळ बदलला आहे आजचा काळ हा डिजीटल मार्केटिंगचा काळ आहे.जिथे सर्व काही डिजीटल होत चालले आहे.

मग ती एखादी नोकरी असो किंवा उद्योग-व्यवसाय,पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार असो भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासुन ते आजपर्यत सर्व गोष्टी आता आँनलाईन झाल्या आहेत.

म्हणजेच आजचे युग हे डिजीटल युग झाले आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.

आज जिथे संपुर्ण जग डिजीटल पदधतीने चालते आहे तिथे आपल्याला आपण देखील आँनलाईन पैसे कमवावे असे वाटणे हे साहजिकच आहे.

म्हणुनच आज प्रत्येक जण आँनलाईन पैसे कसे कमवावे- How To Make Money Online In Marathi
? घरबसल्या इंटरनेटदवारे पैसे कसे कमवावे?कोणतीही गुंतवणुक न करता पैसे कसे कमवावे?अशा किवर्ड वर सर्च करत असतो.

याचसाठी आज आपण आँनलाईन पैसे कमविण्याचे काही उत्तम मार्ग कोणते हे पाहणार आहोत .

जिथुन आपण आँनलाईन घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातुन कुठलीही गुंतवणुक न करता तसेच फार कमी गुंतवणुक करून चांगली कमाई करू शकाल.

आणि हे पैसे कमविण्याचे असे मार्ग आहेत ज्यादवारे आज लाखो लोक पैसे कमवित आहेत.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे इथुन पैसे कमविण्यासाठी आपल्याला कोणत्याही डिग्रीची तसेच सर्टिफिकिटची देखील आवश्यकता नाहीये,फक्त आपल्या अंगी काही स्कील असणे गरजेचे आहे.

चला तर मग तुमची उत्सुकता अजुन न वाढवता मी आजच्या आपल्या मुख्य विषयाकडे वळतो.

आँनलाईन पैसे कसे कमवायचे?आँनलाईन पैसे कमविण्याचे मार्ग कोणकोणते आहेत? How To Make Money Online In Marathi

मित्रांनो आजच्या डिजीटल युगात आँनलाईन पैसे कमविण्याचे पुढीलप्रमाणे अनेक मार्ग आपल्यासमोर आहेत-

 1. फ्रिलान्सिंग :
 2. युटयुब चँनल :
 3. ब्लाँगिंग :
 4. अँफिलिएट मार्केटिंग :
 5. मोबाईल अँप डेव्हलपमेंट :
 6. आँनलाईन प्रोडक्टची खरेदी विक्री :
 7. आँनलाईन फोटो सेलिंग :
 8. डोमेन फ्लिपिंग (खरेदी आणि विक्री) :
 9. वेबसाईट फ्लीपिंग (खरेदी आणि विक्री) :
 10. विदयार्थ्यांसाठी आँनलाईन एज्युकेशनल नोटसची विक्री :
 11. आँनलाईन सर्वे प्रोग्राम :
 12. आँनलाईन कोर्स सेलिंग :
 13. पीटीसी :
 14. सोशल मिडिया दवारे :
 15. आँनलाईन टिचिंग,आँनलाईन क्लासेस :
 16. ट्रेडिंग आणि गुंतवणुक
 17. ई काँमर्स व्यवसाय :
 18. ई बुक :
 19. रिफर आणि अर्न अँप :
 20. ड्राँप सर्विसिंग:

फ्रिलान्सिंग :

मित्रांनो फ्रिलान्सिंग हा आँनलाईन तसेच घरबसल्या पैसे कमविण्याचा एक फार उत्तम पर्याय आहे.ज्यात आपल्याला कुठली पैशांची गुंतवणुक देखील करावी लागत नाही.

See also  गोमुत्र पिण्याचे फायदे कोणते असतात? - Gomutra Benefits

फ्रिलान्सिंग हे आपण दोन पदधतीने करू शकतो-

1)आँनलाईन :

2) आँफलाईन :

फ्रिलान्सिंगचे काम घरबसल्या आँफलाईन पदधतीने प्राप्त करण्यासाठी आपले अशा कंपनी तसेच एजंसी सोबत काँन्टँक्ट असणे फार गरजेचे आहे.ज्यांना फ्रिलान्सरची आवश्यकता आहे.How To Make Money Online In Marathi फ्रिलान्सिंग

आणि आँनलाईन पदधतीने फ्रिलान्सिंग करताना फक्त आपल्या अंगी जे स्कील असेल त्याचा वापर करून क्लाईंटसाठी काम करायचे आणि काम झाल्यावर क्लाईंटकडुन पेमेंट घ्यायचे(महिन्याला/आठवडयाला जसे ठरले असेल तसे)

फक्त यात आपल्याला स्वता आपला क्लाईंट शोधावा लागत असतो.मग आपल्या एक्सपर्टीजनुसार अनुभवानुसार क्लाईंटला आपले चार्ज द्यावे लागत असतात.

फ्रिलान्सिंगचे काम प्राप्त करण्यासाठी आपण फ्रिलान्सिंग वेबसाईटसवर आपली नाव नोंदणी करायची असते.(अपवर्क,फायवर,फ्रिलान्सर डाँट काँम इत्यादी)

मग आपली सर्विस ज्याला हवी असेल तो क्लाईंट आपल्याला त्याच्या कामासाठी इथून निवडत असतो.

किंवा आपण वेगवेगळया ब्लाँग वेबसाईटससाठी कंपनींसाठी आँनलाईन प्रायव्हेट फ्रिलान्सिंगचे काम देखील करू शकतो.

फ्रिलान्सिंगच्या कामासाठी आपल्याकडे कोणतीही एक स्कील एक्सपर्टीज असावी लागते.आणि फ्रिलान्सिंगचे आँनलाईन काम करण्यासाठी अँड्राईड मोबाईल किंवा लँपटाँप असावा लागतो.

सोबत एक ईमेल आयडी देखील आपण तयार करून ठेवावा.

फ्रिलान्सिंग मध्ये पुढील काही कामांचा समावेश होत असतो –

रायटिंग:

मित्रांनो फ्रिलान्सिंगमध्ये रायटिंग म्हटले की आपल्याला पहिले कंटेट रायटिंग आठवते पण ह्या कंटेट रायटिंगचे सुदधा अनेक प्रकार आहेत.

रायटिंग हे एक खुप मोठे क्षेत्र आहे ज्यात आपण फ्रिलान्सिंगमध्ये करीअर करू शकतो.रायटिंगमध्ये देखील फ्रिलान्सिंगची पुढीलप्रमाणे अनेक कामे आहेत.

 1. आर्टिकल रायटींग
 2. ब्लाँग रायटींग
 3. ई बुक रायटिंग
 4. फंक्शन रायटिंग
 5. वेब कंटेट रायटींग
 6. काँपी रायटिंग
 7. ट्रान्सलेटींग
 8. एडिटिंग
 9. प्रुफ रीडींग
 10. प्रेस रिलीज रायटींग
 11. घोस्ट रायटींग:
 12. लिगल रायटींग :
 13. रिझ्युम रायटींग :
 14. कव्हर लेटर रायटिंग :
 15. प्रोडक्ट डिस्क्रिप्शन रायटींग
 16. ट्रान्सक्रिप्शन रायटिंग :
 17. टेक्निकल रायटिंग :
 18. अँकँडमिक रायटींग
 19. गेस्ट रायटींग :
डिझाईनिंग –

मित्रांनो डिझाईनिंगमध्ये सुदधा फ्रिलान्सिंगची अनेक कामे असलेली आपणास दिसुन येतात.

 1. लोगो डिझाईनिंग
 2. फोटोशाँप एडिटिंग
 3. वेबसाईट माँक अप डिझायनर
 4. फोटो एडिटिंग
 5. फोटो रिटचिंग
 6. ग्राफीक डिझाईनिंग
 7. पोस्टर डिझाईनिंग
 8. बुक कव्हर डिझायनिंग :
 9. आयकाँन डिझाईनिंग :
 10. इन्फोग्राफीक्स डिझाईनिंग :
 11. कँड डिझायनिंग:
 12. व्हेक्टर डिझायनिंग :
 13. कार्टुन आर्टिस्ट :
 14. बँनर अँड डिझाईनिंग :
 15. वेडिंग अल्बम डिझायनर :
 16. टी शर्ट डिझायनिंग :
 17. स्केच आर्टिस्ट :
 18. प्रिंट डिझायनर :
 19. ब्रोशर डिझायनर :
वेब डेव्हलपमेंट :

वेब डेव्हलपमेंटमध्ये देखील फ्रिलान्सिंगची वेगवेगळी कामे आपण करू शकतो.

 • फ्रंट एंड डिझाईनिंग :
 • बँक एण्ड डेव्हलपिंग :
 • यु एक्स यु ए डिझायनिंग :
 • प्लग इन डेव्हलपिंग :
 • वर्ड प्रेस एक्सपर्ट :
 • वेब फ्रंट डिझायनर :
 • बग फिक्सिंग :
 • वेब फ्रंट डिझायनिंग :
आँनलाईन कन्सल्टन्सी सर्विसेस :

आपण इतरांना ज्या क्षेत्राचे आपल्याला उत्तम ज्ञान आहे त्या क्षेत्राविषयी मार्गदर्शन करून आँनलाईन गाईड करून देखील कन्सलटन्सी दवारे चांगली कमाई करू शकतो.

कन्सलटन्सी मध्ये आपण पुढील कामे करू शकतो-

 • फायनान्नशिअल अँडव्हाईझिंग :
 • लिगल अँडव्हाईझिंग :
 • एससीओ कन्सल्टन्ट :
 • हेल्थ आणि फिटनेस कन्सल्टंट :
 • करिअर अँडव्हाईझिंग :
 • फिटनेस अँडव्हाईझिंग :
 • मार्केटिंग कन्सलटंट :
 • इन्वहेस्टमेंट कन्सल्टंट :
व्हर्चुअल असिस्टंट :

व्हर्चुअल असिस्टन्सीमध्ये देखील फ्रिलान्सिंगची अनेक कामे असतात-

 • सोशल मिडिया मँनेजिंग :
 • डेटा इंट्री आँपरेटर :
 • लाईव्ह चँट एजंट :
 • रिक्रुटमेंट एजंट :

युटयुब चँनल :

ज्या क्षेत्राचे आपल्याला उत्तम ज्ञान आहे आपण त्यात पारंगत आहे त्या विषयाबददल,क्षेत्राबददल आपल्या युटयुब चँनल वरून व्हिडिओ कंटेट तयार करत इतरांना मार्गदर्शन करून,आँनलाईन गाईड करून किंवा आपणास अवगत असलेली एखादी कला कौशल्य देखील इतरांना युटयुबदवारे शिकवून चांगली कमाई करू शकतो.

See also  मानवी मेंदु खाणारया अमिबा विषयी माहिती Brain eating amoeba information in Marathi

यात सुरूवातीला एक दोन वर्ष थोडा पेशन्स ठेवावा लागतो मग कालांतराने जसे आपल्या चँनलवरील व्युव्ह आणि आपले सबस्क्राईबर वाढत जातात आणि लोक आपल्या चँनलवर येत असलेल्या अँडवर क्लीक करू लागतात तसतशी आपली कमाई होऊ लागते.

यात आपल्याला एक रुपया देखील गुंतवण्याची गरज नसते.

ब्लाँगिंग :

ब्लाँगिंग हे आज आँनलाईन अरनिंग करण्याचे एक खुप प्रभावी आणि प्रसिदध माध्यम बनत चालले आहे.

ज्यांचे लेखन कौशल्य चांगले आहे आणि ज्यांना रोज लिहिण्याची आवड आहे ते आपला स्वताचा ब्लाँग तयार करून त्यावर थोडेफार पंधरा वीस आर्टिकल पब्लिश करून अँडसेन्ससाठी अँप्लाय करू शकतात.

आपल्या ब्लाँगवर ज्या अँड दिसतात त्यावर क्लीक झाल्यावर त्याचे पैसे ब्लाँगरला मिळत असतात.How To Make Money Online In Marathi blogging

आणि मग जसजसे आपण रोज सातत्याने आर्टिकल टाकत जातो आपल्या ब्लाँगवर ट्रफिक वाढु लागते.तशी ब्लाँगवरून आपली अरनिंग देखील इथुन स्टार्ट होत असते.

फक्त ब्लाँगिंग करताना आपण पेशन्स ठेवायला हवा अँडसेन्सच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे.आणि इतरांना लाभ होईल असा काँलिटी कंटेट रोज सातत्याने पब्लिश करण्यावर भर देणे गरजेचे आहे.

ब्लाँगिंग ही आपण फ्री आणि पेड दोन पदधतीने करू शकतो.फ्री मध्ये आपण डोमेन होस्टिंग न घेता ब्लाँग स्पाँटवरच काम करू शकतो.

आणि पेड मध्ये आपल्याला डोमेन होस्टिंगचा एस एस एल सर्टिफिकिटचा खर्च करावा लागत असतो.

अँफिलिएट मार्केटिंग :

अँफिलिएट मार्केटिंग हा आँनलाईन पैसे कमविण्याचा एक उत्तम पर्याय आहे.आज अँफिलिएट मार्केटिंगमधून काँलेजात शिकणारे विदयार्थी सुदधा लाखो रूपये कमवत आहेत.

यात आपल्याला एखाद्या हाय कमिशन देत असलेल्या कंपनीच्या अँफिलिएट प्रोग्रँमला जाँईन करायचे असते.आणि त्यांचे प्रोडक्ट आपल्या अँफिलिएट लिंकदवारे प्रमोट करायचे असतात.How To Make Money Online In Marathi अँफिलिएट मार्केटिंग

मग आपल्या अँफिलिएट लिंकवर जाऊन कोणी कुठलेही प्रोडक्ट खरेदी केले तर त्या प्रोडक्टच्या किंमतीनुसार अर्धे कमिशन ती कंपनी आपल्याला देत असते.

मोबाईल अँप डेव्हलपमेंट :

ज्यांना प्रोग्रँमिंग आणि कोडिंगचे चांगले नाँलेज असेल ते अँड्राईड अँप तयार अँप डेव्हलपमेंटदवारे चांगली कमाई करू शकतात.

यात आपण अँप तयार करून इतरांना याची अँप डेव्हलपमेंटची सर्विस देऊ शकतो किंवा तयार केलेल्या अँप्सला गुगल प्ले स्टोअरवर पब्लिश करून त्यावर अँड लावून अँडदवारे कमाई करू शकतो.

 आँनलाईन प्रोडक्टची खरेदी विक्री :

आज अशा अनेक आँनलाईन शाँपिंग वेबसाईटस आहेत ज्यांच्या आँनलाईन स्टोअरवर आपण आपले सेलर अकाऊंट तयार करू शकतो.आणि त्या शाँपिंग वेबसाईटला थोडे कमिशन देऊन आपले प्रोडक्ट त्या शाँपिंग वेबसाईटदवारे विकु शकतो.

याचप्रमाणे आपण आपल्या स्वताच्या वेबसाईटवरून देखील हे प्रोडक्ट विकू शकतो.

आँनलाईन फोटो सेलिंग :

आज अशा अनेक वेबसाईटस उपलब्ध आहेत ज्या आपण आपल्या कँमेरयाने काढलेली चांगले फोटो पिक्स विकण्यासाठी आपली मदत करत असतात.

शटरस्टाँक,फोटोलिया,फोटोबकेट ह्या काही अशा वेबसाईटस आहेत जिथे आपण आपल्या कँमेरयाने काढलेली चांगले फोटो पिक्स विकण्यासाठी लिस्ट करू शकतो.

आणि मग जेव्हा कोणी तो फोटो ईमेज खरेदी करते तेव्हा त्याचे काही टक्के आपल्याला मिळत असतात.

See also  बॅक ऑफ बडोदा व्हिडिओ री केवायसी प्रक्रिया - Bank of Baroda video re KYC process meaning in Marathi

डोमेन फ्लिपिंग (खरेदी आणि विक्री) :

डोमेन फ्लिपिंग हा आँनलाईन पैसे कमविण्याचा चांगला पर्याय आहे.

यात आपण निरनिराळया अशा नावाचे डोमेन विकत घ्यायचे असतात ज्यांचा भविष्यात ब्रँड बनू शकतो किंवा त्या नावाची कंपनी स्टार्ट होऊ शकते.

आणि मग जेव्हा ते डोमेन त्या कंपनीला हवे असेल ती कंपनी आपल्याला हवी तेवढी रक्कम त्या डोमेनसाठी द्यायला तयार होत असते.

अशा पदधतीने डोमेन फ्लीपिंग करून आपण चांगली एकाच वेळेला चांगली कमाई करू शकतो.

वेबसाईट फ्लीपिंग (खरेदी आणि विक्री) :

यात आपण वेबसाईट तयार करून त्यावर चांगली ट्रँफिक जनरेट करून ती वेबसाईट इतर कोणालाही चांगल्या किंमतीत विकु शकतो.

आज अशा अनेक वेबसाईट देखील आहेत जिथे आँनलाईन वेबसाईट खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो.

विदयार्थ्यांसाठी आँनलाईन एज्युकेशनल नोटसची विक्री :

आपण शाळा,महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या गरजू विदयार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासंबंधी महत्वाच्या एज्युकेशनल नोटस पुरवून त्याबदले त्यांच्याकडुन काही फी चार्ज करू शकतो.

हा देखील आँनलाईन कमाईचा एक चांगला पर्याय आहे.

 आँनलाईन सर्वे प्रोग्राम :

आँनलाईन सर्वे हा देखील आँनलाईन कमाईचा एक उत्तम मार्ग आहे.

यात आपण आँनलाईन सर्वे प्रोग्रँम जाँईन करून एखाद्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसविषयी लोकांना प्रश्न विचारून आँनलाईन सर्वे करून चांगली कमाई करू शकतो.

आँनलाईन कोर्स सेलिंग :

आपल्याला ज्या विषयी उत्तम ज्ञान असेल आपण ज्यात एक्सपर्ट आहे अशा कुठल्याही एका विषयाचा तसेच स्कील विषयी आपण एखादा आँनलाईन कोर्स तयार करू शकतो.आणि तो कोर्स इतरांना विकुन पैसे कमवू शकतो.How To Make Money Online In Marathi ऑनलाइन कोर्सेस

13) आँनलाईन टिचिंग,आँनलाईन क्लासेस :

आपल्याला ज्या विषयाचे उत्तम ज्ञान असेल आपण ज्यात एक्सपर्ट आहे अशा कुठल्याही एका विषयावर आपण इतरांना म्हणजेच शालेय तसेच महाविद्यालयीन विदयार्थ्यांना आँनलाईन टिच करू शकतो.

मुला मुलींचे आँनलाईन क्लासेस घेऊ शकतो.ज्याबदले आपण एक चांगली फी देखील आकारु शकतो.

 पीटीसी :

यात आपणास जाहीरातीवर क्लीक करून ती पाहण्यासाठी पैसे दिले जात असतात.

सोशल मिडिया दवारे :

आज आपण सोशल मिडियादवारे अनेक पदधतीने पैसे कमवू शकतो.

सोशल मिडिया पेज,गृप,अकाऊंट सेल करून

पेड प्रमोशन करून.

सोशल मिडिया दवारे ब्लाँग वेबसाईटवर ट्रफिक जनरेट करून.

सोशल मिडिया मार्केटिंग करून

 ट्रेडिंग आणि गुंतवणुक :

ट्रेडिंग तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक हा देखील आज आँनलाईन कमाईचा एक चांगला पर्याय बनला आहे.

यात आपण अल्प तसेच दिर्घकाळासाठी गुंतवणुक करून काही काळाने एक चांगली रक्कम रिटर्न मध्ये प्राप्त करू शकतो.फक्त यात थोडी रिस्क देखील असते.

ई काँमर्स व्यवसाय :

आज अशा अनेक ई काँमर्स वेबसाईटस आहेत ज्यादवारे आपण आपला बिझनेस आपले प्रोडक्ट सर्विस आँनलाईन इंटरनेटदवारे प्रमोट करू शकतो तसेच त्यांची आँनलाईन विक्री करून आपण चांगली कमाई देखील करू शकतो.

ई बुक :

आपण आपले स्वताचे एखादे ई बुक लिहुन ते अँमेझाँनवर तसेच इतर कुठल्याही आँनलाईन स्टोअर वर पब्लिश करू शकतो.

जितके लोक आपले लिहिलेले ईबुक खरेदी करतील तितकी अधिक कमाई यात आपली होत असते.

आज अनेक लेखक फक्त ईबुक पब्लिश करून इंटरनेटदवारे लाखोची कमाई करीत आहे.

रिफर अँण्ड अर्न :

आज अशा अनेक कंपनीच्या मोबाईल अँप्स आहेत ज्यांच्या रिफर आणि अर्न प्रोग्रामला जाँईन करून आपण चांगली कमाई करू शकतो.

यात आपल्या रिफरल लिंकवरून जर कोणी ती अँप डाऊनलोड केली तर त्याचे काही टक्के अमाऊंट आपल्याला प्राप्त होत असते.

गुगल,फोन पे,अशा अनेक मोबाईल अँप्सचे सुदधा रिफर अँण्ड अर्न प्रोग्रँम आहेत.

ड्राँप सर्विसिंग:

ड्राँप सर्विसिंग हा एक आँनलाईन कमाईचा अजुन एक पर्याय आहे.ज्यात आपण एखाद्या मँन्युफँक्चररकडुन काम करून घेतो आणि त्यावर आपल्या नावाचा ब्ँण्ड लावून कस्टमरला देत असतात.

हा एक कमिशन माँडेलवर चालणारा बिझनेस आहे.

अधिक महितीसाठी

1 thought on “आँनलाईन पैसे कसे कमवायचे? How To Make Money Online In Marathi”

Comments are closed.