दैनंदीन वापरातले इंग्रजी शब्द आणि वाक्य मराठी अर्थासह –
150 English words and sentences used in daily life with Marathi meaning –
दैनंदीन वापरातले इंग्रजी शब्द आणि वाक्य मराठी अर्थासह –
English Words And Sentences Used In Daily Life With Marathi Meaning –
. What Meaning In Marathi काय ?
. You’re Doing Quite Well! आपण अतिशय चांगल्या रीतीने करताय
. Stay Away दूर रहा
. Shut The Door. दरवाजा बंद करा
. Close The Window. खिडकी बंद करा
. Switch On The Refrigerator. फ्रीज सुरू कर
. Come With Me. माझ्यासोबत चल
. Drive Carefully. काळजीपूर्वक चालवा
. Don’t Drink And Drive. दारू पिऊन गाडी चालवू नका
. Share His Address त्यांचा पत्ता पाठव
. Where Is Bus Stop Nearby ? जवळपास बस स्टॉप कुठाय?
. Where Is Medical Shop Nearby जवळ औषधीचे दुकान आहे का?
. How To Say Thank You In Marathi धन्यवाद ,आपला आभारी आहे,
मी आपला आभारी आहे ,आपले मांनापासून आभार
. Who Are You Meaning In Marathi आपण कोण आहात?
. Which Meaning In Marathi जे,कोणत्या ?
. How Meaning In Marathi कसं ? कसा ?
. What Are You Doing Meaning In Marathi आपण काय करीत आहात?
. Why Meaning In Marathi का ?
. How Are You In Marathi आपण कसे आहात – Respectfully .तू कशी आहेस ? – Friendly
तू कसा आहेस ? – Friendly
. What Did You Say Meaning In Marathi तू काय म्हणालास ?आपण काय म्हणालात
. How Is This Meaning In Marathi हे कसे आहे ? हे कसे ?
. Who Meaning In Marathi कोण
. Where Are You From Meaning In Marathi आपण कुठे राहता ? आपण कुठून आहात ?
. When Meaning In Marathi जेव्हा , केव्हा , कधी
. What About You Meaning In Marathi तुझ्या बद्दल काय ? आपल्याबद्दल काय आहे
. What Happened Meaning In Marathi काय झाले
. What Do You Do Meaning In Marathi आपण काय करता?
. Whose Meaning In Marathi कुणाचा आहे ?
. How Are You Doing Meaning In Marathi आपण आता कसे आहात? बराय का ?
. Where Meaning In Marathi कुठे ?
. What In Marathi काय
. Where Are You Meaning In Marathi आपण कुठे आहात? ,तू कुठे आहेस ?
. What Marathi Meaning म्हणजे काय
. How Do You Do Meaning In Marathi आपण कसे आहात ?
. How Are You Meaning Marathi आपण कसे आहात? , तू कसा आहेस ? तू कशी आहेस ?
. What Is Meaning In Marathi काय आहे
. How R U In Marathi तू कसा आहेस ? आपण कसे आहात ?
. Who Marathi Meaning कोण ?
. Who Are You Marathi Meaning तू कोण आहेस ? आपण कोण आहात ? तुम्ही कोण आहात ?
. What Do You Mean Meaning In Marathi तुला काय म्हणायचे आहे ? तुझा अर्थ काय
. How Much Meaning In Marathi किती आहेत ?
. Why In Marathi का ?
. How Marathi Meaning कसे ?
. Who Is This Meaning In Marathi हा कोण आहे?, ही कोण आहे ? ह्या कोण आहेत ?
. What Is Your Name In Marathi तुझे नाव काय आहे?आपल नाव काय आहे ? -Respectful
. What Else Meaning In Marathi आणखी काय ,अजून काय सुरुय ?
. Where Are You In Marathi तू कुठे आहेस ,आपण कुठे आहात ?- Respectful
. How Have You Been Meaning In Marathi आपण कसे आहे? तुझ कस काय सुरुय ?
. Who In Marathi कोण
. Why Marathi Meaning का
. Who Is This Marathi Meaning हा कोण आहे?, – To Male ही व्यक्ति कोण आहे ? – Unknown Person,ही कोण आहे ? – To Female
. How Are U In Marathi तू कसा आहेस?आपण कसे आहात ? – Respectful
. What Meaning Marathi काय
. What Is Share Market In Marathi शेअर बाजार काय आहे
. Do What You Love Meaning In Marathi आपल्याला जे आवडते ते करा,जे पसंद असेल ते करा ,,
आवडत ते कर
. What To Do Meaning In Marathi काय करू ?कसे करावे ?
. How To Learn Marathi Language भाषा कशी शिकायची
. But Why Meaning In Marathi पण का ?परंतु का ?
. Marathi Language Is Spoken In Which State महाराष्ट्र Maharashtra
. Who Is She Meaning In Marathi ती कोण आहे?त्या कोण आहेस ? – Respectfully
. Where Are You Live Meaning In Marathi आपण कोठे राहता? – Respectfully,,,तू कुठे राहतो – To Boy,तू कुठ राहतेस – To Girl
. When In Marathi जेव्हा , कधी ?
. What Are You Doing In Marathi आपण काय करीत आहात – Respectfully
. I’ve Been Busy. सध्या कामात जरा मग्न ,
. Same As Always. नेहमीसारखे ,
. Not So Great. ठीक , बरय , तितक चांगले नाही
. You’re Welcome. आपल स्वागत आहे
. No Problem. काही ही अडचण नाही
. No Worries. काही ही चिंता नाही
. Don’t Mention It. हरकत नाही
. My Pleasure. आम्हाला आनंदच आहे
. Anytime. कधी ही
. It Was The Least I Could Do. अहो इतके मी नक्की करू शकेल
. Glad To Help. आपल्याला मदत करण्यात आनंद च आहे
. I’m Sorry That मला माफ करा
. It’s My Fault ही माझी चूक आहे
. I Am Taking Responsibility या चुकीची मी जबाबदारी घेतो/घेते
. It’s My Fault. ही माझी चुकी आहे
. For What Meaning In Marathi कश्या करता ?
. How To Say How Are You In Marathi आपण कसे आहात = Respectfully
. How Is It Meaning In Marathi हे कस आहे ?
. Where Are You Marathi Meaning आपण कुठे आहात? Respectfully
. You Know What Meaning In Marathi तुला माहित आहे का ?
. Who Are You Meaning Marathi तू कोण आहेस
. How To Say I Love You In Marathi मी तुझ्यावर प्रेम करतो
. What Should I Do Meaning In Marathi मी आता काय केले पाहिजे?
. How About You Meaning In Marathi आपल्याबद्दल काय ?
. When Marathi Meaning जेव्हा , केव्हा ? कधी
. How To Increase Hemoglobin In Marathi हिमोग्लोबिन कसे वाढवायचे
. So What Meaning In Marathi म्हणून काय ?
. How Are You In Marathi Meaning आपण त कसे आहात?
. How Are You Translate In Marathi आपण कसे आहात ? –
. Why Mining Marathi का ? कश्या करता ?
. How To Say Hello In Marathi नमस्कार
. What Are You Up To Meaning In Marathi तुला नक्की काय कारयाचे आहे ?
. What In Marathi Meaning म्हणजे काय
. What Is This Meaning In Marathi हे काय आहे ?
. What Is Your Name Meaning In Marathi आपल नाव काय आहे?
. What Is This Marathi Meaning हे काय आहे ?
. How To Type Marathi कशी टाइप करावी
. How Are You? तू कसा आहेस ?
. How’s It Going? कसे आहेस सर्व ? काय सुरुय ?
. How Are Things? सगळं ठीक आहे का ?
. How’s Your Family? आपले कुटुंब कसे आहे ?आनंदात आहेत का ?
. What’s Up? काय म्हणतोस ?
. What’s New? काय नवीन विशेष ?
. What Have You Been Up To Lately? बर्याच दिवसापसुन दिसला नाहीस ? कसा आहेस ?
. How’s It Going? सगळं सुरुळीत सुरू आहे न ?
. I’m Fine, Thanks. How About You? मी मजेत आहे ? आनंदात आहे , तू कसा आहेस ?
. Pretty Good. अगदी छान
. Not Bad. ठीक
. Great! अगदी मस्त , भारी
. Couldn’t Be Better! हयापेक्ष्या अजून काय हवय ? अगदी खुश आहे
. That’s Ok. ठीक आहे
. It Happens. होत असते , घडत असत
. No Problem. अडचण नाही
. Don’t Worry About It. त्या बद्दल चिंता करू नका
. I Forgive You. मी तुला माफ केले
. I Just Wanted To Introduce Myself माझी ओळख
. I Don’t Think We’ve Met Before मला नाही वाटतआपण पुर्वी एकमेकांना भेटलेलो आहोत
. I’d Like You To Meet… मला तुला भेटावसा वाटतेय
. Have You Me ? तू भेटलिय का?
. I’d Like To Introduce You To… तुमा सर्वाना यांची ओळख करून देताना
. Nice To Meet You. आपल्याला भेटून आनंद झाला
. It’s A Pleasure To Meet You. आपली भेट होणं एक आनंदच आहे
. Likewise. या सारखे
. And You आणि तू?
. Really? खरंच का?
. That’s Interesting. अरे वाह, मजेशीर
. Right. बरोबर
. Sure. नक्की का? खात्रीपूर्वक?
. It Was Nice Chatting With You. आपल्याशी बोलून आनंदन झाला
. Well, Its Getting Late. ठीक ,मला उशीर होतोय
. Anyway, I Should Get Going. ,असो, मला आता निघालं पाहिजे
. I M Calling About मी त्या विषयावर बाबत फोन केलाय
. One Moment, Please. एक क्षण थांबा जरा
. Hang On A Sec. एक सेकंड थांब
. He Is Not Here. Would You Like To Leave A Message? ते तिथं नाहीत ,काही संदेश आहे का?
. Could You Ask Him To Call Me Back? कृपया त्यांना मला फोन करायला सांगता का?
. Thanks For Calling. फोन केल्याबद्दल धन्यवाद
. I Have No Idea Or Clue. मला काही कल्पना नाही
. I Can’t Help You There. मी आपल्याला काही मदत करू शकत नाहीत
. I M Not Really Sure. मी तितक खात्रीपूर्वक नाही सांगू शकत
. I Have Been Wondering That, Too मला ही आश्चर्य वाटतंय
. What Do You Think About. तुला काय वाटत त्या बाबत
. How Do You Feel About तुला त्या बाबत काय वाटते
. What’s Your Opinion Of तुझं मत काय आहे?
. What Are Your Views O.? तुझी काय निरीक्षण ?
. In My Opinion माझ्या मते ,,, माझ मत ,,,,
. Everything Is Going Fine. सगळं काही ठीक होईल
. Dont Disturb Me! अडथळा आणू नकोस
. Don’t Touch Me! मला स्पर्श नको करुस
खूप छान आहे
धन्यवाद,आपल्याला लेख आवडला , माहिती मिळाली याचा आनंद आहे.
Nice 👍