जगातील प्रमुख कंपन्या अणि त्यांचे २०२३ मधील सीईओ | Companies And Their 2023 CEO Names In Marathi

जगातील प्रमुख कंपन्या अणि त्यांचे २०२३ मधील सीईओ | Companies And Their 2023 CEO Names In Marathi

आजच्या लेखात आपण जगातील प्रमुख कंपन्या अणि त्यांचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत हे जाणून घेणार आहोत.

१) युटयुबचे २०२३ मधील नवीन सीईओ कोण आहेत?

Companies And Their 2023 CEO Names In Marathi

नील मोहन हे युटयुबचे २०२३ मधील नवीन सीईओ आहेत. युटयुब हे एक व्हिडिओ जगातील सर्वात मोठे स्ट्रीमिंग फ्लॅटफाॅर्म आहे.

ज्याची स्थापना १४ फेब्रुवारी २००५ मध्ये करण्यात आली होती.युटयुबचे संस्थापक चाड हर्ले, स्टीव चैन अणि जावेद करीम हे आहेत.युटयुबचे मुख्यालय युएस कॅलिफोर्निया येथे आहे.

२) गुगलचे २०२३ मधील वर्तमानातील सीईओ कोण आहेत?

गुगलचे वर्तमानातील सीईओ सुंदर पिचाई हे आहेत.गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून ओळखली जाणारी एक अमेरिकन आंतरराष्ट्रीय कंपनी आहे.

गुगलचे संस्थापक सर्गे ब्रिन अणि लॅरी पेज हे आहेत.गुगलची स्थापणा ४ सप्टेंबर १९९८ रोजी करण्यात आली होती.

गूगलचे मुख्यालय देखील युएस कॅलिफोर्निया येथे आहे.गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट आय एनसी ही आहे.

३) अॅमेझाॅन कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

एंडी जर्सी हे अॅमेझाॅनचे २०२३ मधील सीईओ आहेत.

अॅमेझाॅन ही जगातील सर्वात मोठी ईकाॅमर्स कंपनी आहे.जिचे संस्थापक जेफ बेजोज हे आहेत.हया कंपनीचे मुख्यालय वाॅशिंगटन यूएस मध्ये आहे.अॅमेझाॅनची स्थापना ५ जुलै १९९४ रोजी करण्यात आली होती.

४) मायक्रोसॉफ्टचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

मायक्रोसॉफ्टचे २०२३ मधील वर्तमानातील सीईओ सत्या नाडेला हे आहेत.

मायक्रोसॉफ्टची हया कंपनीची स्थापना २६ नोव्हेंबर १९७६ मध्ये करण्यात आली होती.हया कंपनीचे संस्थापक बिल गेट्स अणि पाॅल एलन हे आहेत.ह्या कंपनीचे मुख्यालय युएस वाॅशिंग्टन मध्ये आहे.

५) अॅपल कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

अॅपल कंपनीचे २०२३ मधील वर्तमान काळातील सीईओ टिम कुक आहे.

अॅपल ही एक बहुराष्ट्रीय प्रौद्योगिकी कंपनी आहे ह्या कंपनीची स्थापना १ एप्रिल १९७६ मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव जॉब्स स्टीव वोजनियाक रोनालड वेन आहे.हया कंपनीचे मुख्यालय देखील युएस कॅलिफोर्निया येथे आहे.

६) अॅडोब कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

अॅडोब ही एक बहुराष्ट्रीय कंप्युटर साॅफ्टवेअर कंपनी आहे जिचे सीईओ शांतनु नारायण आहेत.अणि संस्थापक जाॅन वारनाॅक अणि सहसंस्थापक चाल्स गेशकी हे आहेत.

हया कंपनीची स्थापना १९८२ मध्ये जाॅन वारनाॅक अणि चाल्स गेशकी या दोघांनी मिळून केली होती.अॅडोब कंपनीचे मुख्यालय देखील युएस कॅलिफोर्निया येथे आहे.

७) ओला कॅब्सचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

ओला कॅब्सचे २०२३ मधील सीईओ भावेश अग्रवाल आहेत.

ओला कॅब्सची स्थापना ३ डिसेंबर २०१० रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय बॅगलोर येथे आहे.

८) मेटा (फेसबुक) कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

मेटा कंपनीचे वर्तमानातील सीईओ मार्क झुकरबर्ग आहे.

मेटाची स्थापना फेब्रुवारी २००४ मध्ये करण्यात आली होती.या कंपनीचे मुख्यालय यूएस कॅलिफोर्निया येथे आहे.

९) टविटर कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

एलाॅन मस्क हे टविटर कंपनीचे २०२३ मधील कार्यवाहक सीईओ आहेत.

टविटरची स्थापना २१ मार्च २००६ रोजी करण्यात आली होती.हया कंपनीचे मुख्यालय यूएस कॅलिफोर्निया येथे आहे.

भारतातील प्रसिद्ध मंदिरे आणि त्यांचे ठिकाण यांची यादी 

१०) डेल कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

माइकल शाऊल डेल हे डेल कंपनीचे २०३३ मधील वर्तमानातील सीईओ आहेत.

डेल कंपनीची स्थापना १ फेब्रुवारी १९८४ रोजी करण्यात आली होती.हया कंपनीचे संस्थापक मायकल डेल आहेत.
हया कंपनीचे मुख्यालय यूएस टेक्सास येथे आहे.डेल ही एक इलेक्ट्रॉनिक निर्माता कंपनी आहे.

११) झुम अॅपचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

झुम ही एक काॅन्फरन्सिंग अॅप बनवणारी कंपनी आहे.जिचे २०२३ मधील वर्तमानातील सीईओ एरिक युआन हे आहेत.

झुम अॅप कंपनीची स्थापना २१ एप्रिल २०११ मध्ये करण्यात आली होती. हिचे संस्थापक एरिक युआन आहे.हया कंपनीचे मुख्यालय यूएस कॅलिफोर्निया येथे आहे.

१२) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे २०२३ मधील सीईओ मुकेश अंबानी हे आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना २८मे १९७३ मध्ये स्थापना करण्यात आली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक धीरूभाई अंबानी आहे.हया कंपनीचे मुख्यालय भारतात मुंबई येथे आहे.

१३) आदीदासचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

आदीदास ही एक मल्टी नॅशनल कंपनी आहे.ही एक स्पोर्ट्स प्रोडक्ट बनवणारी कंपनी आहे.जिचे वर्तमानातील सीईओ ब्योन गुल्डन हे आहेत.

आदीदास कंपनीची स्थापना जुलै १९२४ मध्ये करण्यात आली होती.हया कंपनीचे संस्थापक एडोलफ डेसलर हे आहेत.ह्या कंपनीचे मुख्यालय जर्मनी मध्ये हजोजेन उराच येथे आहे.

१४) इंस्टाग्राम कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

इंस्टाग्राम कंपनीचे वर्तमानातील सीईओ आदम मोसेरी हे आहेत.

इंस्टाग्राम कंपनीची स्थापना २०१० मध्ये करण्यात आली होती.इंस्टाग्राम कंपनीचे मुख्यालय यूएस कॅलिफोर्निया येथे आहे.

इंस्टाग्राम कंपनीचे संस्थापक केविन सिस्ट्रोम अणि माईक क्रेगर हे आहेत.मार्क झुकरबर्ग हे इंस्टाग्रामचे मालक आहेत.

१५) अॅम वे कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

अॅम वे कंपनीचे २०२३ मधील सीईओ मिलिंद पंत हे आहेत.

अॅम वे कंपनीची स्थापना ९ नोव्हेंबर १९५९ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय अमेरिका मध्ये आहे.

१६) हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे वर्तमानातील सीईओ संजिव मेहता हे आहेत.हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडची १९३३ मध्ये स्थापना करण्यात आली होती.

मराठी साहित्यिक अणि त्यांची टोपणनावे | Marathi Writers And Their Nicknames In Marathi

१७) एच पी कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

हेवलेट पॅकर्ड हया कंपनीचे वर्तमानातील सीईओ एनरिक लोरेस हे आहेत.

हेवलेट पॅकर्डची स्थापना १ जानेवारी १९३९ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय यूएस कॅलिफोर्निया येथे आहे.

१८) टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ह्या कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ह्या हया मल्टी नॅशनल साॅफ्टवेअर कंपनीचे २०२३ मधील वर्तमान काळातील सीईओ राजेश गोपीनाथ हे आहेत.

टीसीएसची स्थापना १ एप्रिल १९६८ रोजी करण्यात आली होती.टीसीएसचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे.
टीसीएस ही रतन टाटा यांची कंपनी आहे.

१९) बाटा कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

संदीप कटारीया हे बाटा ह्या फुटवेअर कंपनीचे २०२३ मधील वर्तमान सीईओ आहेत.

हया कंपनीचे मुख्यालय स्वीतझलॅड मध्ये आहे.

२०) याहु कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

याहु ही एक वैश्विक इंटरनेट सेवा कंपनी आहे.जिम लॅजोन हे हया कंपनीचे वर्तमान सीईओ आहेत.

याहु कंपनीची स्थापना जानेवारी १९९४ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय यूएस कॅलिफोर्निया येथे आहे.

२१) प्लीपकार्ट कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

प्लीपकार्ट ह्या ई काॅमर्स कंपनीचे २०२३ मधील सीईओ कल्याण कृष्णमूर्ती हे आहेत.फ्लीपकार्टचे संस्थापक सचिन बंसल बिन्नी बंसल हे आहेत.

याचे मुख्यालय बॅगलोर येथे आहे.याची पॅरेंट कंपनी वाॅलमार्ट आहे.

२२) विप्रो कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

विप्रो कंपनीचे २०२३ मधील सीईओ थेरी डेलपाॅर्ट हे विप्रोचे वर्तमानातील सीईओ आहेत.

विप्रो ही एक भारतीय प्रो औद्योगिक कंपनी आहे.हया कंपनीची स्थापना १९४५ मध्ये करण्यात आली होती.

विप्रो कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी आहेत.याचे मुख्यालय बॅगलोर येथे आहे.

२३) टेसला कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

टेसला मोटर ह्या कंपनीचे २०२३ मधील सीईओ एलाॅन मस्क हे आहेत.

ह्या कंपनीची स्थापना १ जुलै २००३ मध्ये करण्यात आली होती.हया कंपनीचे मुख्यालय यूएस कॅलिफोर्निया येथे आहे.

२४) हा्र्ले डेविटसनचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

हार्ले डेविडसन ही एक मोटारसायकल निर्माण करणारी कंपनी आहे.

ह्या कंपनीचे वर्तमान सीईओ जोचेन जित्ज हे आहेत.हया कंपनीची स्थापना १९०३ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय युएस मध्ये विसकांॅन्सिन हे आहे.

२५) मैक डोनाल्ड कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

मैक डोनाल्ड कंपनीचे २०२३ मधील वर्तमान काळातील सीईओ क्रिस कॅम्प किसकी हे आहेत.

हया कंपनीची स्थापना १५ एप्रिल १९५५ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय शिकागो युएस मध्ये आहे.

भारतातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी – Indian Nobel Prize Winner List In Marathi

२६) एअर इंडियाचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

एअर इंडिया कंपनीचे वर्तमान सीईओ कॅपबेल विलसन हे आहेत.

एअर इंडिया कंपनीची स्थापना १५ आॅक्टोंबर १९३२ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.याचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर आहे.

२७) उबर कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

उबर कंपनीचे वर्तमान काळातील सीईओ दारा खोसरोशाही हे आहेत.

उबर कंपनीची स्थापना मार्च २००९ मध्ये करण्यात आली होती.हया कंपनीचे मुख्यालय युएस सनफ्रांसिस्को येथे आहे.

२८) वाॅलमार्ट कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

वाॅलमार्ट ह्या रिटेल कंपनीचे सीईओ डाॅग मॅकमिलन हे आहेत.

वाॅलमार्टची स्थापना २ जुलै १९६२ रोजी करण्यात आली होती.याचे संस्थापक सॅम वाॅलटन आहेत.

वाॅलमार्ट कंपनीचे मुख्यालय यूएस मधील बेंटनविले अकार्सस येथे आहे.

२९) इंटेल कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

इंटेल कंपनीचे २०२३ मधील सीईओ पेटरीक जेलसिंगर हे आहेत.

इंटेल कंपनीची स्थापना १८ जुलै १९६८ रोजी करण्यात आली होती.इंटेलचे संस्थापक गाॅरडन मुर अणि राॅबट नाॅयस हे आहेत.इंटेलचे मुख्यालय यूएस कॅलिफोर्निया येथे आहे.

३०) भारतीय डेटा सुरक्षा परिषदेचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

भारतीय डेटा सुरक्षा परिषदेचे २०२३ मधील सीईओ विनायक गोडसे हे आहेत.

भारतीय डेटा सुरक्षा परिषद डीएस सी आयची स्थापना आॅगस्ट २००८ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय उत्तर प्रदेश नोएडा येथे आहे.

३१) ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे २०२३ मधील सीईओ रजनीत कोहली आहे.

ब्रिटानिया इंडस्ट्रीजची स्थापना १८९२ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे.

३२) स्टार बक्स ह्या काॅफी कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

लक्ष्मण नरसिंहन हे भारतीय व्यक्ती स्टार बक्स काॅफी कंपनीचे २०२३ मधील नवीन सीईओ आहेत.

स्टार बक्स ह्या काॅफी कंपनीची स्थापना ३० मार्च १९७१ रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय वाॅशिंगटन अमेरिका येथे आहे.

३३) अमेरिकन एक्स्प्रेस बॅकिंग काॅर्पोरेशन इंडियाचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

अमेरिकन एक्स्प्रेस बॅकिंग काॅर्पोरेशन इंडियाचे २०२३ मधील सीईओ स़ंजय खन्ना हे आहेत.याचे मुख्यालय न्युयॉर्क मध्ये आहे.

३४) व्हाॅटस अँपचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

विल कॅथर्ट हे व्हाॅटस अप कंपनीचे २०२३ मधील सीईओ आहेत.

व्हाॅटस अॅपची स्थापना २००९ मध्ये करण्यात आली होती.व्हाॅटस अॅपचे संस्थापक जाॅन कोम आहेत.याचे मुख्यालय कॅलिफोर्निया यूएस मध्ये आहे.

३५) लिंक्ड इनचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

लिंक्ड इन ही एक व्यावसायिक सामाजिक नेटवर्क सेवा कंपनी आहे.याचे २०२३ मधील सीईओ रयान रोसलैसकी हे आहेत.

लिंक्ड इन कंपनीची स्थापना २८ डिसेंबर २००२ रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय सनीवेल युएस मध्ये आहे.

३६) कोका कोला कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

कोका कोला कंपनीचे २०२३ मधील सीईओ जेम्स व्वीनसी हे आहेत.

कोका कोला कंपनीची स्थापना ८ मे १८८६ मध्ये करण्यात आली होती.याचे संस्थापक ग्रिगस कॅडलर हे आहेत.याचे मुख्यालय यूएस अटलांटा येथे आहे.

३७) वोडाफोन इंडियाचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

वोडाफोन आयडीया ही एक दुरसंचार कंपनी आहे जिचे २०२३ मधील सीईओ अक्षय मुंद्रा हे आहेत.

वोडाफोन इंडियाची स्थापना ३१ आॅगस्ट २०१८ रोजी करण्यात आली होती.याचे संस्थापक कुमार मंगलम बिरला आहे.याचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे.

३८) पेटीयमचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

पेटीयम कंपनीचे २०२३ मधील सीईओ विजय शेखर शर्मा हे आहेत.

पेटीयम कंपनीची स्थापना २०१० मध्ये करण्यात आली होती.याचे संस्थापक विजय शेखर शर्मा हेच आहे.याचे मुख्यालय नोएडा उत्तर प्रदेश मध्ये आहे.

३९) एअरटेल कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

गोपाल वित्तल हे भारतीय दुरसंचार कंपनी एअरटेलचे २०२३ मधील सीईओ आहेत.

एअरटेल कंपनीची स्थापना ७ जुलै १९९५ मध्ये करण्यात आली होती.याचे संस्थापक सुनिल भारती मित्तल आहे.याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक – List Of Women Freedom Fighter Of India In Marathi

४०) बीएस एन एल कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

बीएस एन एल कंपनीचे २०२३ मधील सीईओ प्रवीण कुमार पुरवार हे आहेत.

बी एस एन एल कंपनीची स्थापना १५ सप्टेंबर २००० रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

४१) अलीबाबा कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

अलीबाबा ही एक ई काॅमर्स कंपनी आहे.जिचे २०२३ मधील सीईओ डेनियल झांग आहेत.

अलीबाबा कंपनीची स्थापना ४ एप्रिल १९९९ रोजी करण्यात आली होती.याचे संस्थापक जॅक माॅ हे आहेत.याचे मुख्यालय हांगझु चीन येथे आहे.

४२) नॅटग्रिडचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

नॅशनल सिक्रेट ग्रिड नेटग्रिडचे २०२३ मधील सीईओ पीयुष गोयल हे आहेत.

नॅटग्रिडची स्थापना ही २००९ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

४३) सोनी कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

बहुराष्ट्रीय सामग्री निर्माता कंपनी सोनी कंपनीचे २०२३ मधील सीईओ केनचिरो योसिदा हे आहेत.

सोनी कंपनीची स्थापना ७ मे १९४६ रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय जपान येथील टोकियो शहरात आहे.

४४) आयबीएम कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

आयबी एम ह्या बहुराष्ट्रीय सुचना प्रो औद्योगिक कंपनीचे २०२३ मधील सीईओ अरविंद कृष्णा हे आहेत.

आय बी एम कंपनीची स्थापना १६ जुन १९११ रोजी करण्यात आली होती.याचे संस्थापक चाल्स रानलेट प्लींट हे आहेत. आयबीएम कंपनीचे मुख्यालय यूएस न्युयॉर्क येथे आहे.

४५) सॅमसंग कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

सॅमसंग कंपनीचे २०२३ मधील सीईओ किम हयुन शुक,किम की नाम,कोह डोंग जिन हे तिघे आहेत.

सॅमसंग कंपनीची स्थापना १ मार्च १९३८ रोजी करण्यात आली होती.याचे संस्थापक ली ब्युंग चुल आहे.अणि याचे मुख्यालय सियोल दक्षिण कोरिया येथे आहे.

जागतिक लठ्ठपणा दिवस २०२३ : या सवयी तुमचे जीवन बदलू शकतात!

४६) नोकिया कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

नोकिया कंपनीचे २०२३ मधील सीईओ पेक्का लुंडमार्क हे आहेत.

नोकिया कंपनीची स्थापना १२ मे १८६५ रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय फिनलॅड एसपु येथे आहे.

४७) इन्फोसिस कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

इन्फोसिस कंपनीचे २०२३ मधील सीईओ सलिल पारेख हे आहेत.

इन्फोसिस कंपनीची स्थापना ७ जुलै १९८१ रोजी करण्यात आली होती.याचे संस्थापक एन आर नारायण मुर्ती आहेत नारायण मुर्ती यांनी त्यांचे सहकारी मित्रांसोबत मिळुन इन्फोसिस कंपनीची स्थापना केली होती.इन्फोसिस कंपनीचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे.

४८) यु आय डीए आयचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

भारतीय विशिष्ट ओळख प्राधीकरण यु आय डीए आयचे २०२३ मधील सीईओ सौरभ गर्ग हे आहेत.

याची स्थापना २८ जानेवारी २००९ रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

४९) बीएम डब्ल्यूचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

बीएम डब्ल्यूचे २०२३ मधील सीईओ हैरालड इलिसन हे आहेत.

५०) सिप्ला कंपनीचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

सिप्ला कंपनीचे २०२३ मधील सीईओ उमंग बोहरा आहेत.सिपला ही भारतातील बहुराष्ट्रीय औषध निर्माता कंपनी आहे.

हिची स्थापना १९३५ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे.

५१) रेल्वे बोर्डाचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

अनिल कुमार लाहोटी हे रेल्वे बोर्डाचे २०२३ मधील सीईओ आहेत.

भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना १८५३ मध्ये झाली.याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव आहे.

५२) एल आयसी तसेच म्युच्युअल फंड कंपनीचे २०२३ मधील अध्यक्ष कोण आहेत?

एल आयसी तसेच म्युच्युअल फंड कंपनीचे २०२३ मधील अध्यक्ष तसेच चेअरमन एम आर कुमार हे आहेत.

एल आयसीची स्थापना १ सप्टेंबर १९५६ रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे.

भारतातील रामसर स्थळांविषयी संपूर्ण माहीती | Ramsar Sites Information in India

५३) मित्राच्या २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

मिंत्रा ही एक ईकाॅमर्स कंपनी आहे जिचे २०२३ मधील सीईओ नंदीता सिन्हा आहे.

मित्रांची स्थापना ही २००७ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे.याचे संस्थापक विनित सकसेना मुकेश बंसल आशुतोष लवानिया हे तिघे आहेत.

५४) नेटफ्लीक्सचे २०२३ मधील सीईओ कोण आहेत?

नेटफ्लीक्सचे २०२३ मधील सीईओ ग्रेग पीटर्स हे आहेत.

नेटफ्लीक्स ही एक अमेरिकन वल्ड इंटरनेट स्ट्रीमिंग आॅन डिमांड मिडिया प्रदाता कंपनी आहे.याची स्थापना २९ आॅगस्ट १९९७ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय यूएस कॅलिफोर्निया येथे आहे.

५५) पेप्सिको कंपनीचे सीईओ कोण आहेत?

पेप्सिको कंपनीचे २०२३ मधील सीईओ रेमन लागु आरता आहे.

याची स्थापना २८ आॅगस्ट १८९८ रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय अमेरिका न्युयॉर्क येथे आहे.

५६) पतंजली कंपनीचे सीईओ कोण आहेत?

पतंजली कंपनीचे २०२३ मधील सीईओ आचार्य बालकृष्ण आहेत.

५७) संसद टीव्हीचे सीईओ कोण आहेत?

संसद टीव्हीचे २०२३ मधील सीईओ रवी कपुर आहे.

५८) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे सीईओ कोण आहेत?

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ह्या औषध निर्माण कंपनीचे सीईओ आदर पुनावाला आहे.

याची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती.याचे अध्यक्ष साईरस पुनावाला आहे.याचे मुख्यालय पुणे येथे आहे.

५९) एस बी आय कार्डचे सीईओ कोण आहेत?

एस बी आय कार्डचे सीईओ मोहनराव अमारा हे आहेत.याची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय गुरूग्राम येथे आहे.

६०) टाटा मोटर्सचे २०२३ मधील अध्यक्ष कोण आहेत?

भारतातील मोबाइल निर्माता कंपनी टाटा मोटर्सचे २०२३ मधील अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर आहेत.याची स्थापना १९४५ मध्ये करण्यात आली होती.याचे संस्थापक जे आरडी टाटा आहे.याचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे.

६१) गोदरेज कंझ्युमरचे सीईओ कोण आहेत?

गोदरेज कंझ्युमरचे सीईओ सुधीर सीतापती हे आहेत.

६२) अडाणी गृपचे सीईओ कोण आहेत?

अडाणी गृपचे सीईओ गौतम अडाणी आहेत.याची स्थापना २० जुलै १९८८ रोजी करण्यात आली होती.याचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे.याचे संस्थापक गौतम अडाणी आहे.

६३) ओयोचे सीईओ कोण आहेत?

ओयो कंपनीचे सीईओ रितेश अग्रवाल आहेत.ओयोची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली होती.याचे मुख्यालय गुडगाव हरियाणा येथे आहे.